शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सभापती पण पतीराजच हाकतात कारभाराचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 20:22 IST

पत्नी एखाद्या पदावर असल्यानंतर त्याचा लाभ पतीराजच घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या माजलगाव येथील पंचायत समितीत पाहण्यास मिळतोय.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 20 -  पत्नी एखाद्या पदावर असल्यानंतर त्याचा लाभ पतीराजच घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या माजलगाव येथील पंचायत समितीत पाहण्यास मिळतोय. पंचायत समितीच्या सभापती असलेल्या पत्नीची कामकाजात भूमिका त्यांचे पतीराजच वटवत असल्याने नागरिकांच्या भूवया उंचावल्या नाही तर नवलच.  पंचायत समिती सभापती म्हणून अनिता विश्वांभर थावरे या केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र सध्या माजलगावकरांना पाहण्यास मिळत आहे. अगदी पंचायत समितीच्या बैठका असोत की कार्यक्रम सभापती म्हणून त्यांचे पतीच मिरवताना दिसतात. इतक्यावरच त्यांचे समाधान होत नसल्याने पंचायत समितीच्या गाडीतून आपल्या खासगी कामासाठी फिरण्याची हौसही ते भागवताना दिसतात. पंचायत समितीची शासकीय गाडी बिनदिक्ततपणे विश्वांभर थावरे वापरतात. त्यामुळे आता महिलांना कामकाजातून दूर ठेवणाऱ्या आणि शासकीय गाडीचा गैरवापर करणाऱ्या थावरे यांच्यावर कारवाईची मागणी पुढे येत आहे.