शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पत्नी व मुलाची झोपेतच निर्घृण हत्या

By admin | Updated: October 25, 2014 08:57 IST

गाढ झोपेत असलेल्या पत्नी व मुलावर कुर्‍हाडीने वार करुन त्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना, ऐन दिवाळीच्या आधीच्या रात्री येथे घडली.

 बुलडाण्यातील घटना : आरोपीला अटक

सोनाळा (जि. बुलडाणा) : गाढ झोपेत असलेल्या पत्नी व मुलावर कुर्‍हाडीने वार करुन त्यांची हत्या केल्याची दुर्दैवी घटना, ऐन दिवाळीच्या आधीच्या रात्री येथे घडली. सुदैवाने त्यावेळी आरोपीची इतर दोन मुले घरी नसल्याने ती बचावली. आरोपीने स्वत:च पोलिसांकडे घटनेची कबुली दिली असून, त्याला ईश्‍वरानेच पत्नी व मुलास मारण्यास सांगितले होते, अशी बतावणी त्याने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. येथील इमलीपुर्‍यात राहणारा नूर महमंद शेख हबीब (२९) हा गवंडी म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचे लग्न २00५ मध्ये सादिकाबी (२६) हिच्यासोबत झाले होते. त्यांना मोहम्मद हासीर (वय ४), मुदस्सीर (वय ३) व मुलगी कु.साजीया (वय ६) अशी तीन अपत्ये होती. दिवाळीच्या आधीच्या, म्हणजे २२ ऑक्टोबरच्या रात्री, सादिकाबी व मुलगा मुदस्सीर झोपेत असतानाच, नूर महमंदने प्रथम मुदस्सीरच्या डोक्यात घरातील कुर्‍हाडीने वार केले. त्यानंतर त्याने सादिकाबीच्या मानेवर कुर्‍हाडीने वार करुन तिलाही झोपेतच ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने स्वत:च पोलिस पाटील रवींद्र वानखडे यांच्या घरी जाऊन, त्यांना घटनेची माहितीे दिली. पोलीस पाटील वानखडे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी आरोपी नूर महंमदला अटक केलीे. त्यावेळी त्याला ईश्‍वरानेच हे निर्घृण कृत्य करण्यास सांगितल्याची बतावणी त्याने केली. (प्रतिनिधी)