शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ लोगो डिझाइन स्पर्धा

By admin | Updated: July 22, 2016 03:18 IST

(एमटीडीसी) ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या महत्त्वाकांक्षी कॅम्पेनसाठी लोगो डिझायनिंग आणि टॅगलाइन लेखनाची कल्पक स्पर्धा जाहीर करत आहे.

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या महत्त्वाकांक्षी कॅम्पेनसाठी लोगो डिझायनिंग आणि टॅगलाइन लेखनाची कल्पक स्पर्धा जाहीर करत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, त्यातून एमटीडीसी कल्पक मनांच्या आविष्कारातून महाराष्ट्राच्या पर्यटनाची विकासगाथा एका सार्वजनिक व्यासपीठावर मांडणार आहे. ही स्पर्धा १८ जुलै, २०१६पासून चालू झाली असून, आपली प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १५ आॅगस्ट २०१६ आहे. विजेता लोगो ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या कॅम्पेनसाठी १ वर्षाच्या कालावधीसाठी वापरण्यात येईल आणि विजेती टॅगलाइन हे एक असे वाक्य असेल ज्यातून महाराष्ट्र पर्यटनाचे अभिनव मिशन आणि दृष्टिकोन दीर्घकाळासाठी प्रतिबिंबित होईल.देशभरातील सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी ही स्पर्धा वैध असेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे म्हणाल्या, देशात कल्पक व्यक्तींची कमतरता नाही. या स्पर्धेमधून त्यांना पोर्टफोलिओमध्ये अशा डिझाइनचा समावेश करण्याची संधी मिळेल ज्यात लाखो लोकांकडून पाहिले जाण्याची क्षमता आहे आणि वर्षभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापूर्वक ओळख मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी त्यांना एमटीडीसीच्या मदतीने मिळेल. २०१६मध्ये होणाऱ्या प्रमुख आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये विजेत्याला आपले डिझाइन झळकलेले पाहता येईल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळतील. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी एमटीडीसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. (प्रतिनिधी)