शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

एसएमएस मोहिमेचा बोलाविता धनी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 00:50 IST

गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजपा नेते संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी आता ‘एसएमएस’ मोहीम सुरू झाली आहे

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजपा नेते संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी आता ‘एसएमएस’ मोहीम सुरू झाली आहे. परंतु त्याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे ‘एसएमएस’ मोहिमेचा बोलविता धनी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.देशभरात चाललेल्या ‘पोस्टरबाजी’नंतर आता ‘संजय जोशी फॅन्स क्लब’च्या नावाने जोशी यांची घरवापसी व्हावी, अशा आशयाचे ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणावर चर्चा सुरू झाली आहे.संजय जोशी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारे ‘एसएमएस’ फिरत असल्याची मला काहीही माहिती नाही. परंतु ही नक्कीच गंभीर बाब आहे. त्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘पोस्टरबाजी’नंतर जोशी यांनी, मी कार्यकर्ता आहे व कार्यकर्ता राहणेच मला पसंत आहे. पक्षनेतृत्वावर माझा विश्वास असून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नेते आहेत, असे स्पष्ट केले होते. परंतु आता ‘एसएमएस’ मोहिमेनंतर जोशी यांच्या घरवापसीसाठी भाजपात नेमके कोण उत्सुक आहेत, असा प्रश्न निर्माण झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)