शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणतं खातं?

By admin | Updated: July 7, 2016 23:42 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. उद्या ८ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी ९ वाजता शपथविधी पार

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. उद्या ८ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी ९ वाजता शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळामध्ये सुत्रांच्या माहितीनुसार काही मंत्र्यांना मिळणारी खाती खालीलप्रमाणे असल्याची समजतात.

- चंद्रकांत पाटील : सार्वजनिक बांधकाम, महसूल खातं.- अर्जुन खोतकर: गृहराजमंत्री.- सुभाष देशमुख: कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी.- गृहराज्यमंत्री राम शिंदेच प्रमोशन: कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार (कृषी खातं).- गिरीश महाजन: उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा (विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं जाण्याची शक्यता).- मदन येरावर: वस्त्रोद्योग खातं.- तर, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खात्यात कोणताही बदल नाही.