शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर कनिष्ठ महाविद्यालये भरमसाट शुल्क आकारतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:26 IST

 अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही.

मुंबई  - अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही. परिणामी, प्रवेशावेळी शुल्क किती भरायचे, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे उभा राहील आणि कनिष्ठ महाविद्यालये भरमासाट शुल्क आकारातील, अशी भीती सिस्कॉम या संस्थेने व्यक्त केली आहे.अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वत:च्या शाळेसाठी शुल्क निश्चिती करण्याचे अधिकार नसून शासनाने निर्धारित केलेले शुल्क घेण्याचे निर्देश शाळा संहितेत आहेत. तरीही बहुतेक अनुदानित शैक्षणिक संस्था शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा कित्येक पट अधिक शुल्क आॅनलाइन प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत नोंदवत असल्याचे दिसून आले आहे. यावरून शिक्षण उपसंचालकांनी कोणतीही पाहणी, आक्षेप न घेता एकप्रकारे मान्यता दिल्याचे सिद्ध होते, असा दावा सिस्कॉमच्या संचालिका वैशाली बाफना यांनी केला आहे.अकरावीच्या माहिती पुस्तिकेत दरवर्षी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क प्रसिद्ध केले जाते. यंदा माहिती पुस्तिकेत गेल्या वर्षीचे शुल्क दिलेले नाही आणि गेल्या वर्षीच्या माहिती पुस्तिकाही नवीन विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानी शुल्क आकारतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय