शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

राणेंकडे एवढी संपत्ती आली कोठून?-केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:07 IST

प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती २० वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकते? एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग): प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती २० वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकते? एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पक्षात घेताना भाजपाने विचार करावा. राणेंच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात सिंधुदुर्गनंतर आता महाराष्ट्रात रान उठविणार, असा इशाराही त्यांनी दिला.काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देतो, सांगून फसविले, असे राणे सांगत आहेत. उद्या भाजपानेही आपणास मुख्यमंत्री करतो, असे सांगून फसविले, असे सांगायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. भ्रष्टाचारमुक्त भारत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोष्टींचा विसर पडू नये, असेही केसरकर म्हणाले.सिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागलेला नाही. खुनांची माहिती देणाºया व्यक्तीस बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाºयांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे