शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाइन नफेखोरीची ङिांग उतरणार केव्हा?

By admin | Updated: September 5, 2014 02:36 IST

उत्पादन शुल्क माफीचा फायदा घेत, प्रत्यक्षात ग्राहकांकडून त्याची वसुली करून अतिरिक्त नफा कमविणा:या कंपन्यांकडून त्याचा हिशेब घ्यावा लागणार आहे.

पुणो : राज्यात दरवर्षी सरासरी 1 कोटी 2क् लाख लीटर वाइनचे उत्पादन होते. उत्पादन शुल्क माफीचा फायदा घेत, प्रत्यक्षात ग्राहकांकडून त्याची वसुली करून अतिरिक्त नफा कमविणा:या कंपन्यांकडून त्याचा हिशेब घ्यावा लागणार आहे. उत्पादन शुल्क विभाग कंपन्यांची नफेखोरीची ‘ङिांग’ उतरविणार की नाही, याविषयी कार्यवाहीच्या संथ गतीमुळे संशय निर्माण झाला आहे. 
राज्य सरकारने 2क्क्क् सालापासून शेतमाल प्रक्रिया धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार प्रक्रिया उद्योगांना विविध सवलती देण्यात येत आहेत. शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार राज्यातील द्राक्ष उत्पादकांना त्याचा फायदा होत आहे. राज्य सरकारने राज्यातील उत्पादकांडून द्राक्ष खरेदी केल्यास त्यांना करात सवलत दिली जाते. त्यानुसार वाइन कंपन्यांना टप्प्याटप्प्याने उत्पादन शुल्कात 1क्क् टक्के सूट देण्यात आली. तसेच वाइन कंपन्यांना 2क् टक्के विक्रीकर आकारण्यात येतो. या कराचा त्यांनी भरणा केल्यास त्यातील 16 टक्के कराचा प्रोत्साहन (इन्सेंन्टीव्ह) म्हणून त्यांना परतावा दिला जातो. उत्पादन शुल्क माफ केले असतानाही उत्पादनशुल्काची रक्कम वजा न करता कंपन्यांनी वाइनची विक्री केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारात कंपन्यांनी अतिरिक्त नफा कमविल्याने उत्पादन शुल्काइतक्या रकमेची वसुली करण्याची मागणी करण्यात येत आहे.  उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकारावर मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे 2क्14 अखेर्पयत कोणत्या कारखान्यांवर किती रकमेची थकबाकी निघू शकते याविषयी माहिती उपलब्ध झाली नाही. 
इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी उत्पादन शुल्क नसल्याने वसुली होऊ शकत नसल्याचे सांगितले. उलट बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्थानिक वाइन उत्पादकांना अधिक सवलती देण्याबरोबरच द्राक्षाचे क्षेत्र वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. (प्रतिनिधी)
 
देशांतर्गत वाइन उत्पादनात राज्याचा वाटा 7क् टक्के इतका आहे. राज्यात वर्षाला सरासरी 1 कोटी 2क् लाख लीटर वाइननिर्मिती होते. राज्यात 2क्क्8-क्9 या कालावधीत वाइनचे उत्पादन 3 कोटी 3क् लाख लीटर्पयत गेले होते. त्यानुसार अतिरिक्त नफ्याच्या रकमेची वसुली उत्पादनशुल्क विभागाला करावी लागणार आहे.