शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शवागाराचे आधुनिकीकरण कधी करणार ?

By admin | Updated: March 3, 2015 02:13 IST

गोव्यातील शवागाराच्या धर्तीवर राज्यातील शवागारांचे आधुनिकीकरण केव्हापर्यंत कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला केली आहे

नागपूर : गोव्यातील शवागाराच्या धर्तीवर राज्यातील शवागारांचे आधुनिकीकरण केव्हापर्यंत कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला केली आहे आणि या संदर्भात २५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सहयोग ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे निर्देश दिले़ न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शवागाराचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. गोव्यातील शवागारात आधुनिक अवजारांच्या मदतीने शवविच्छेदन केले जाते. परिसरात दुर्गंधी नाही. शवविच्छेदनाची खोली सभागृहासारखी आहे. डॉक्टर शवविच्छेदन करीत असताना प्रशिक्षणार्थी एका ठिकाणी बसून मोठ्या स्क्रीनवर प्रक्रिया पाहू शकतात. मृतदेहाची माहिती संगणकात साठवून ठेवली जाते. यामुळे कागदी फाईल जपून ठेवण्याची आवश्यकता नाही, कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. चौकशी केंद्र आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. अशाच प्रकारची राज्यातही असावीत, यासाठी सहयोग ट्रस्टने याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)