शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेतील ‘पीजी’ डॉक्टरांची नियुक्ती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 12:10 IST

ऑगस्ट २०२२ पासून रखडली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती: राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील एमडीएस उत्तीर्ण ‘पीजी’ डॉक्टरांची ऑगस्ट २०२२ पासून नियुक्ती रखडली आहे. शासन सेवेत असताना उच्चशिक्षण पूर्ण केले; पण ‘पीजी’ डॉक्टरांची नियुक्ती रखडली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ तब्बल १२०२ वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत.

राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी ९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’चे वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमित बदल्या, नियुक्तीचे आदेश जारी केले. तथापि, ऑगस्ट २०२२ पासून शासन सेवेत कार्यरत राहून एमडीएस ही ‘पीजी’ होऊनसुद्धा  रिक्त जागांवर डॉक्टरांना नियुक्ती दिली जात नसल्याचे वास्तव आहे. डेंटल पीजीची जागा असणाऱ्या शासकीय रुग्णालयात  डेंटल चेअर नसल्याचे अफलातून कारण पुढे करीत ‘पीजी’ डॉक्टरांच्या नियुक्ती रोखण्यात आल्या आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टर