शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नवरा बाहेर जाताच पत्नीने केला सवतीचा खून

By admin | Updated: May 18, 2017 19:52 IST

मुंबईमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या दुस-या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या भाईंदरमधील ही घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 -  मुंबईमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या दुस-या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या भाईंदरमधील ही घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या सासूलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येमध्ये मदत केल्याच्या आरोपाखाली सासूला ताब्यात घेण्यात आलं आहे.  संतोष जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यांची ट्रॅव्हल एजन्सी होती. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाईंदरच्या मोरवा येथे राहणा-या संतोष जाधव यांच्या दुस-या पत्नीचा त्यांच्या पहिल्या पत्नीने खून केला. संतोष यांचं सवितासोबत आधी लग्न झालं होतं. नुकतंच त्यांनी गिता नावाच्या महिलेसह दुसरं लग्न केलं. दोन्ही पत्नी संतोषसह भाईंदरच्या मोरवा येथील घरात राहात होत्या. 
 
9 मे रोजी काही कामानिमित्त संतोष बाहेर गेला होता. त्यावेळी दोन्ही पत्नींमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यावर सविताने गिताच्या डोक्यात जोरदार वार केला. पण रूग्णालयात दाखल केल्यानंतर गिता पडली आणि तिचं डोकं भिंतीवर आदळलं असं तिने डॉक्टरांना सांगितलं. 
 
11 मे रोजी संतोष परतल्यानंतर त्याला आपल्या आई आणि सवितावर संशय आला आणि त्याने दोघींविरोधात पोलिसांत खूनाची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं. दोघींनीही आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.