शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा प्रतिबंधासाठी काय केले?

By admin | Updated: January 9, 2016 03:46 IST

हुंडा ही सामाजिक समस्या आहे आणि ती सामाजिक बदलामुळेच सोडवली जाऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हुंडा प्रथेला आळा घालण्यासा काय पावले उचललीत

मुंबई : हुंडा ही सामाजिक समस्या आहे आणि ती सामाजिक बदलामुळेच सोडवली जाऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हुंडा प्रथेला आळा घालण्यासा काय पावले उचललीत? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले.‘हुंडा प्रथा ही सामाजिक समस्या आहे आणि ती केवळ सामाजिक बदलामुळेच सुटू शकते. हुंडा घेऊ नका किंवा देऊ नका, असे निर्देश आम्ही देण्यात काही तथ्य नाही,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.याचिकेनुसार, हुंडा प्रथा प्रतिबंध कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष अधिकारी असणे बंधनकारक आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आणि मागदर्शन करण्यासाठी सरकारने एका मंडळाची नेमणूक करावी, असेही कायद्यात म्हटले आहे.विवाह मंडळाची संकेतस्थळे आणि अन्य विवाह मंडळे खुलेआम हुंड्याचे समर्थन करतात, असेही यात म्हटले आहे. ‘अद्यापही वरपक्षाला किंवा सासरच्यांना हुंडा न दिल्याने मुलींच्या हत्या होतात. राज्य सरकारने हे थांबवण्याठी काय केले? प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केला आहे का? हे आम्हाला सांगा,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रा सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)