शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सनातनचा एवढा पुळका का?

By admin | Updated: January 10, 2016 00:50 IST

सनातन संस्थेचे वकील उघडपणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना धमकी देतात. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारला सनातनचा एवढा पुळका का, असा सवाल विधानसभेचे

संगमनेर (अहमदनगर) : सनातन संस्थेचे वकील उघडपणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना धमकी देतात. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारला सनातनचा एवढा पुळका का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला संरक्षण देण्याचे जाहीर पत्र देण्यात आले. तरीही सरकार सनातनबाबत गंभीर नाही. या संघटनेवर बंदी आणावी, अशी आमची मागणी कायम आहे. पण सनातनसाठी सुसंगत असेच सरकारचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने सरकारने हा विषय अधिक प्रतिष्ठेचा न करता तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.केंद्राचे निकष डावलून राज्य सरकारने स्वत:चे आदेश जारी केल्याने राज्यात २४ हजार गावे मदतीपासून वंचित राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले. ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी त्यांनी केली आहे.