शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्छा...! अनंत अंबानीनं 18 महिन्यांत घटवलं 108 किलो वजन

By admin | Updated: April 10, 2016 23:02 IST

अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीनं चक्क 18 महिन्यांत 108 किलो वजन घटवलं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १०- उद्योग विश्वात मुकेश अंबानीचं नाव खूप मोठं आहे.  त्यांचाच पुत्र अनंत अंबानी गेल्या अनेक दिवसांपासून अतिलठ्ठपणामुळे त्रस्त होता. काल रात्री प्रसिद्धी केलेल्या एका फोटोमुळे अनंत अंबानीनं अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीनं चक्क 18 महिन्यांत 108 किलो वजन घटवलं आहे. मुकेश अंबानी आणि निता अंबानींचा पुत्र अनंत अंबानी गेल्या दीड वर्षापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील होता. डॉक्टरांनी त्याला औषधं घेण्याचाही सल्लाही दिला होता. मात्र त्यानं औषधांचा आधार न घेता अथक परिश्रम आणि व्यायाम करून स्वतःची 108 किलो चरबी घटवली आहे. आणि हा चमत्कार अनंतनं फक्त 18 महिन्यांत करून दाखवला आहे. दररोज 5 ते 6 तास व्यायाम करून डायट केल्यानं त्याला ही चरबी कमी करणं शक्य झालं आहे. तो प्रत्येक दिवशी नियमानुसार 21 किलोमीटर चालत असे. योगा, वेट ट्रेनर, कार्डिओचा व्यायामही करत होता. दररोज अनंत झीरो शुगर, कमी कर्बोदकांनी युक्त पदार्थ खात होता. निता अंबानीही मुलानं वजन कमी केल्यानं फारच आनंदित झाल्या आहेत. खूप कष्ट करून 500 दिवस स्वतःचा घाम गाळून अनंतनं हे वजन घटवलं आहे. त्यानं शरीराची संपत्ती कमावल्याचंही यावेळी निता अंबानींनी म्हटलं आहे. अनंतनं आयुष्याची मोलाची लढाई जिंकून लोकांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचंही यावेळी निता अंबानींनी सांगितलं आहे.

/////////