शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जळगावात ‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत

By admin | Updated: September 27, 2016 23:57 IST

स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत विजेता ठरलेल्या १४ वर्षीय जळगावचा दुलारा तनय मल्हाराचे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावात आगमन झाले.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ : स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत विजेता ठरलेल्या १४ वर्षीय जळगावचा दुलारा तनय मल्हाराचे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावात आगमन झाले. सजविलेल्या वाहनासह काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीला जोरदार प्रतिसाद लाभला. जळगावकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. तनयची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी विद्यार्थी व तरुणांनी एकच गर्दी केली होती.

खान्देश सेंट्रलपासून निघाली मिरवणूकतनय मल्हारा विजेता झाल्यानंतर त्याचे मंगळवारी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यानंतर एका वाहनाने तनय व त्याचे पालक खान्देश सेंट्रल मॉलजवळ पोहचले. त्या ठिकाणी तनयचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर एका सजविलेल्या वाहनावर तनय, आई नलिनी मल्हारा, वडील आनंद मल्हारा यांच्यासह परिवारातील सदस्य दाखल झाले.उंट, घोडे व सवाद्य मिरवणूकतनयच्या आगमनानंतर खान्देश सेंट्रल मॉल येथून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी अश्वधारी तरुण, उंट तसेच वाद्यपथक सहभागी झाले. त्यापाठोपाठ अनुभूती स्कूलचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ सजविलेल्या वाहनावर तनय व त्याचे कुटुंबीय जळगावकर नागरिकांना अभिवादन करीत होते.ला.ना.चौकात विद्यार्थिनींची गर्दीतनयच्या स्वागताची रॅली नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे नंदीनीबाई विद्यालयाजवळ आली. या ठिकाणी तनयला पाहण्यासाठी विद्यार्थिनींनी दोन्ही बाजूने गर्दी केली. अनेक विद्यार्थिनी व तरुण आपल्या मोबाईलमध्ये तनयची छबी टिपत होते. तसेच स्वागत मिरवणुकीची छायाचित्रण करीत होते.