शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या अभिषेकला गुगलची आॅफर

By admin | Updated: November 25, 2015 01:17 IST

आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील अभिषेक पंत याला ‘गुगल’ कडून नोकरीची आॅफर देण्यात आली आहे.

पुणे : आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील अभिषेक पंत याला ‘गुगल’ कडून नोकरीची आॅफर देण्यात आली आहे. त्याला तब्बल दोन कोटी रुपयाचे वार्षिक पॅकेजची देऊ केले आहे. कॅलिफोनिर्यात ‘गुगल’ मध्ये तीन महिन्यांची इंटनशिप पूर्ण केल्यानंतर त्याची निवड झाली आहे.अभिषेकचा जन्म अमेरिकेत झाला. आपल्या कुटुंबासह तो पुण्यात दाखल झाला. त्याने सीबीएससी शाळेत दहावी पर्यंत शिक्षण घेतले. दहावीमध्ये त्याने प्रथम येण्याचा मानही पटकवला. त्यानंतर औध येथील डीएव्ही शाळेत अकरावी - बारावीचे शिक्षण घेतले. त्याला वेळोवेळी शिक्षकांचे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.अभिषेकचे वडील राजीव पंत म्हणाले, आपल्या मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची आम्ही चिंतीत होते. भारतीय शिक्षण पद्दतीत तो स्वत:ला मिसळून घेईल का? याबाबत शंका होती. मात्र,अभिषेकने भारतीय शिक्षण पध्दतीला जुळवून घेतले. दहावीत तब्बल ९७.६ टक्के गुण मिळवले. अभिषेक केवळ पुस्तकात रमणारा मुलगा नाही. त्याला बास्केटबॉल खेळायला खूप आवडते. कॉलेजच्या संघातही तो खोळला आहे. आयआयटीचे शिक्षण घेत असताना त्याने गुगलवर काही गेम अपलोड केल्या होत्या. त्याला विविध देशातून पाच हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या होत्या. त्याच्यासाठी पगार महत्त्वाचा नाही तर आपल्या आवडीच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामिग क्षेत्रात काम करण्यासाठी मिळणे, ही त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे.