शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना साप्ताहिक सुटीचा मोबदला केवळ 68 रुपये!

By admin | Updated: September 6, 2014 02:32 IST

सण-उत्सव, निवडणुकांचे कारण पुढे करून राज्यातील पोलीस यंत्रणोच्या साप्ताहिक सुटय़ा सर्रास रद्द केल्या जातात. सक्तीने डय़ुटीवर बोलविले जाते.

राजेश निस्ताने ल्ल यवतमाळ
सण-उत्सव, निवडणुकांचे कारण पुढे करून राज्यातील पोलीस यंत्रणोच्या  साप्ताहिक सुटय़ा सर्रास रद्द केल्या जातात. सक्तीने डय़ुटीवर बोलविले जाते.  मात्र त्या मोबदल्यात त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. साप्ताहिक सुटीच्या दिवशी पोलीस कर्मचा:यांना अवघ्या 68 रुपयांत राबवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
गणोश विसजर्नानिमित्त राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचा:यांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्याचे आदेश धडकले असून नियंत्रण कक्षात फलकही लावले गेले आहेत. मात्र साप्ताहिक सुटीच्या दिवशीही घरदार सोडून सेवा बजावणा:यांना पुरेसे मानधन मिळत नाही. पोलीस कर्मचा:यांना केवळ 68 रुपये तर जमादाराला 8क् रुपये मानधन मिळते. सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहायक उपनिरीक्षक यांना रोज 9क् रुपये तर वर्ग 1 मध्ये राजपत्रित अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षकाला केवळ 1क्5 रुपये मानधन मिळते. सुटीच्या दिवशी नियमित वेतनापेक्षा किमान दुप्पट मोबदला अपेक्षित असताना प्रत्यक्षात तो नियमित वेतनाच्या अर्धाही दिला जात नाही. महसूलच्या बरोबरीने सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी मिळावी म्हणून पोलिसांचा लढा सुरू आहे. त्या लढय़ाला महासंचालकांची साथ असली तरी राज्याचे गृहमंत्रलय, अर्थमंत्रलयाची साथ नाही. त्यामुळेच समान वेतनाच्या या मुद्यावर सरकारने  गेल्या चार वर्षापासून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणो टाळले आहे. 
 
..पण मोबदला वाढला नाही
दहा वर्षापूर्वीच्या आदेशानुसार हा मोबदला दिला जात आहे. या काळात महागाई वाढली. पण शासनाने मोबदल्याच्या रकमेत कोणतीही वाढ केलेली नाही. पोलिसांना मिळणा:या पेट्रोल, अल्पोपाहार आणि अन्य भत्त्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.