शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

डान्स बारबाबत आठवड्यात निर्णय

By admin | Updated: May 9, 2014 22:18 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून डान्स बारबाबत योग्य तो निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाईल

आर. आर. पाटील : कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणारकवठेमहांकाळ (जि़ सांगली) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून डान्स बारबाबत योग्य तो निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाईल, तसेच हा निर्णय घेत असताना कायदेतज्ज्ञांशी चर्चा, विनिमय केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान न करता जनतेला अपेक्षित असा निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनता व शेतकरी कुटुंबातील तरुण या डान्स बारमुळे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून राज्य सरकारतर्फे डान्स बारवर बंदी घातली होती़ परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत बंदी उठविल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे जनतेची मागणी व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचा मेळ घालण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून येत्या आठवड्याभरात योग्य तो निर्णय घेतला जाईल. याबाबत दिल्लीतील व राज्य सरकारमधील कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतना जाईल, असे गृहमंत्री म्हणाले़ (वार्ताहर)