शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पुजारी टोळीला शस्त्रे पुरविणारा गजाआड

By admin | Updated: November 22, 2014 03:23 IST

गँगस्टर रवि पुजारी टोळीला शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एजंटला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून गजाआड केले. रवि सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे.

मुंबई : गँगस्टर रवि पुजारी टोळीला शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एजंटला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून गजाआड केले. रवि सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे.सिंग आणि पुजारी टोळीतल्या इशरत शेख ऊर्फ राजा आणि अनिस मर्चंट यांचे जुने संबंध असल्याचे गुन्हे शाखेला समजले आहे. पुजारी टोळीसाठी शस्त्रसाठा, शूटर गोळा करण्याची जबाबदारी या दोघांवर असे. हे दोघे सिंगच्या मदतीने शस्त्रांची जमवाजमव करीत. निर्माते अली करीम मोरानी यांच्या घरावरील गोळीबार तसेच दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी पुजारी टोळीने सिंगच्या माध्यमातून ६ रिव्हॉल्व्हर व किमान ३० जिवंत काडतुसे मुंबईत आणली होती. याव्यतिरिक्त सिंग मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांशी संधान साधून असावा, असा संशय गुन्हे शाखेला आहे. त्याने मुंबईत किती शस्त्रे पाठवली, कोणाकरवी कोणासाठी पाठवली याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. (प्रतिनिधी)