शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे गणवेश सोलापुरातून पुरवण्याचा प्रयत्न करू

By admin | Updated: January 4, 2017 02:41 IST

देशभरातील सर्व पोलिसांना खाकी गणवेश पुरवण्याचे काम सोलापूरमधून आम्ही करू. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : देशभरातील सर्व पोलिसांना खाकी गणवेश पुरवण्याचे काम सोलापूरमधून आम्ही करू. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहोत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. ते म्हणाले की या उद्योगाला पाणी लागत नाही. प्रशिक्षणाद्वारे मनुष्यबळ उभे करता येईल. प्रशिक्षित कामगारांना किमान १० हजार रुपये मोबदला मिळू शकेल. देशभरातील पोलिसांना खाकी गणवेश सोलापूरमधून पुरवण्यासंदर्भात आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार आहोत. या वेळी सोलापूर रेडिमेड कापड उद्योग संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, सचिव अमित जैन, निमंत्रित सदस्य विजय डाकलिया, बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सुनील हनमशेट आदी उपस्थित होते.गणवेश उद्योगाचा आकार १८ हजार कोटींचा असून त्यातील १० हजार कोटी हे उत्पादक क्षेत्राकडून येतात. साधारण ८००० कोटी हे रिटेल विक्रेत्यांकडून आणि संस्थांकडून पुरविले जाणाऱ्या गणवेशांतून येतात. या प्रदर्शनात ८२ स्टॉल्स असून, त्यात गारमेंटची उत्पादने असतील. गणवेश, स्त्री-पुरुषांचे कपडे, टी-शर्ट, स्पोर्टस्चे कपडेआदी उत्पादनांचा प्रदर्शनात समावेश राहणार आहे असल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)- भारतातील पहिले गणवेश आणि वस्त्र उत्पादकांचे तीन दिवसांचे प्रदर्शन महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ५ ते ७ जानेवारी २०१७ या काळात होत असून, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने या प्रदर्शनाचे यजमानपद स्वीकारले आहे. त्याला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे सहकार्य मिळाले आहे. या प्रदर्शनाला देशातील ६ हजार रिटेलर्स भेट देणार आहे. तसेच मेक इन इंडियाद्वारे सोलापुरात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे, असेही देशमुख म्हणाले.