शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 01:07 IST

पारवडी येथील भिसेशिपकुले वस्ती, गावडेवस्ती, अंबारवस्ती तसेच गावठाणात दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पारवडी : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत, तरीदेखील पारवडी येथील भिसेशिपकुले वस्ती, गावडेवस्ती, अंबारवस्ती तसेच गावठाणात दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पारवडी येथे गेल्या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या ओढा खोलीकरण नवीन बंधारे बांधणी अशी कामे सुरू आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, खासगी कारखाने खडकवासला पाटबंधारे विभाग, तसेच लघुपाटबंधारेविभाग, कृषी विभाग यांच्या वतीने ही कामे सुरू आहेत. त्यामुळे पारवडी परिसरातील केवळ ३० टक्के परिसरातील पाणीटंचाई दूर झालेली आहे. पारवडीच्या भौगोलिक परिस्थितीत प्रत्येक वस्तीतून नैसर्गिक ओढ्याचे प्रवाह आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, याबाबत पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांना माहिती विचारली असता पारवडीत आतापर्यंत आठ किमी लांबीचे ओढा खोलीकरण करण्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढा खोलीकरण कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.।पाऊस नाहीपारवडी परिसरात ऐन पावसाळ्यात भयंकर परिस्थिती आहे. जलयुक्त शिवारची कामे होऊूनही या भागात पावसाचा मात्र थेंबही पडलेला नाही. या गावाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.