शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

पाणीकपातीमुळेटँकरची मागणी

By admin | Updated: July 5, 2014 23:41 IST

धरणांमधील पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरात एकवेळ पाणीकपात लागू करताच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

पुणो : धरणांमधील पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरात एकवेळ पाणीकपात लागू करताच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने कपात लागू केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत शहरात सुमारे 3 हजार 70 टँकरच्या  फे:या झालेल्या आहेत. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास महिन्याभरात टँकरच्या फे:यांची संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
 
शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अवघा एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात 29 जूनपासून  12 टक्के  पाणीकपात लागू केली असून, एकवेळ पाणी देण्यात येत आहे.
मात्र, पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने तसेच कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या सहा दिवसांत सुमारे 3 हजार 70 टँकरच्या फे:या झाल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यात पर्वती, पद्मावती, पटवर्धनबाग, चतु:शृंगी, संगमवाडी, वडगाव, तसेच रामटेकडी टँकर भरणा केंद्रांतून हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  (प्रतिनिधी)
 
जीपीएस यंत्रणा; 21 जुलैर्पयतची मुदत 
4पाणीपुरवठय़ाचे टँकर हद्दीबाहे जात असल्याने त्यास आळा घालण्यासाठी खासगी टँकरमालकांनी जीपीआरएस बसविण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. ही यंत्रणा नसेल तर टँकरसाठी पास देण्यात येणार नसल्याची भूमिका पालिकेने घेतलेली आहे.
4मात्र, ही यंत्रणा तत्काळ बसविणो शक्य नसल्याने टँकरचालकांनी केलेल्या मागणीनुसार, त्यांना पालिका प्रशासनाकडून 21 जुलैर्पयतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर यंत्रणा न बसविल्यास पासचे वाटप पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
गेल्या 6 दिवसांतील फे:या
तारीखटँकर फे:या
29 जून397
3क् जून495
1 जुलै55क्
2 जुलै537
3 जुलै511
4 जुलै557
 
अडेलतट्टंची चंगळ
4शहरात मागणी वाढत असल्याने टँकरचालक-मालकांना  सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे अडल्या नाडलेल्यांची अडवणूक करीत दुप्पट तिप्पट किंमत घेत टँकर देणा:यांचीही संख्या पर्यायाने वाढणार आहे.