शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेलटी, पिंपळशेतमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 03:53 IST

धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली

शौकत शेख,

डहाणू- सूर्या अंतर्गत येणाऱ्या धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर डहाणूच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळशेत, शेलटी, कातकरीपाडा, गावठाणपाडा, ओवलीपाडा, तोरणपाडा, सापाटीपाडा येथे गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नसल्याने येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर ओहोळ, नदी, नाळ्यातून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पंचायत समिती प्रशासन पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने येथील आदिवासींना पाण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतर होण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या कवडास, धापणी, साखरे धरणातून गेल्या अनेक वर्षापासून वसई, विरार, भार्इंदर व इतर शहरातील कोट्यवधी नागरीकांची तहान भागविली जाते. परंतु शासन व सुस्त प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील आदिवासी भूमिपूत्रांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. डहाणू तालुक्याच्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव, खेडे, पाडे आहेत. वरील धरणांसाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाला कवडीमोल भावाने जमिनी देऊन आपले योगदान दिल्याने आज अनेक मोठमोठ्या शहरांतील कोट्यवधी लोकांची तहान भागविली जात आहे. मात्र ज्यांच्या जमिनीवर तसेच आदिवासी उपयोजनेतून ४८० कोटी रुपये खर्च करूनही धरणे उभी आहेत. त्या धरणांतून या गोरगरीब आदिवासींना पाण्याचा थेंबही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा नदी, नाळ्यातून गढूळ व दूषित पाणी पिऊन वर्षभर विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.