शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पनवेल-सायन महामार्गावर पाणी

By admin | Updated: August 1, 2016 02:40 IST

कळंबोली वसाहतीबरोबरच पनवेल-सायन महामार्गावर पाणीच पाणी झाले.

कळंबोली : कळंबोली वसाहतीबरोबरच पनवेल-सायन महामार्गावर पाणीच पाणी झाले. कळंबोली सब-वे आणि कोपरा टोल नाक्यात पाणी शिरले होते. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. काही दिवस उसंत घेतल्यानंतर शनिवारीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. कळंबोलीतील सेक्टर १४ आणि १५ येथील रस्ते पूर्णपणे पाण्यात गेले होते. स्मृती गार्डनजवळ रस्त्यावरून जणूकाही नदीच वाहते की काय असा भास होत होता. खांदा वसाहतीतील शिवाजी चौकात पाणीच पाणी झाले होते. रविवार असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. पनवेल - सायन महामार्गाचे रुंदीकरण करताना योग्य नियोजन न झाल्याने कळंबोली सब-वे परिसरात महामार्गावर दोन फूट पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी त्याचबरोबर एसटी, एनएमएमटी, बेस्टला पाण्यातून वाट काढावी लागली. (वार्ताहर)>स्टील मार्केट पाण्यातकळंबोली स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्ते कच्चे असल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत. याठिकाणी आजतागायत पावसाळी नाले तयार करण्यात आलेले नाही. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने कच्चे रस्ते पाण्यात गेले. स्टील गोदामामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यात बुडाल्याने कंटेनर, ट्रेलर चालकांना मोठी कसरत करावी लागली.