शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झाई आश्रमशाळेत पाणी व्याख्यान

By admin | Updated: February 27, 2017 03:12 IST

झाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी पिण्याचे शुद्ध पाणी या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

अनिरुद्ध पाटील,डहाणू/बोर्डी- झाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी पिण्याचे शुद्ध पाणी या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आचल गोयल या प्रमुख अतिथी होत्या. तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल धूम, शिक्षण विस्तार अधिकारी चाबके, नितीन सावे, सहा. शिक्षण अधिकारी केशव मोहिते आदी. मान्यवरांनी हजेरी लावली.बोर्डीतील जीवनधारा संजीवनी अ‍ॅक्वाफ्रेश ड्रिंकिंग वॉटरचे महादेव सावे यांनी या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत मिनरल वॉटर पुरविणार असल्याची घोषणा केली. तर आँचाल गोयल यांनी थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बसून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज, कौटुंबिक तसेच अभ्यासविषयी माहिती विचारून हितगूज साधले. त्यानंतर कधी हिंदी, तर कधी मराठी भाषेतील चर्चेत विद्यार्थी रमल्यावर स्वच्छ पाणी व आरोग्याचे महत्व त्यांनी विषद केले. शिवाय दैनंदिन उदाहरणांचे दाखले देत पाणी बचत आणि अपव्यय कसा टाळता येऊ शकतो या विषयी माहिती दिली. स्वच्छ भारत आणि पाणी हे जीवन हे ध्येय उराशी बाळगून स्वच्छता दूत बनण्यासाठी केलेल्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पाण्यातील क्षार व दूषितपणा दाखविण्यासाठी सावे यांनी विजेच्या उपकरणाचा वापर करून प्रात्यक्षिक दाखविले. शिवाय सरबत व खाऊचे वाटप केले. सूत्रसंचालन संतोष अंकारम व दीपक देसले यांनी संपर्कतेने केले.>‘महादेव सावे या उद्योजकाने विद्यार्थ्यांना मोफत मिनरल वॉटर उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली आहे’ - आँचल गोयल, डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी