शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा धरणाचे पाणी पेटले

By admin | Updated: March 5, 2015 01:21 IST

मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी देण्यास देऊळगावराजा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

अमोल राऊत ल्ल तळणीमंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी देण्यास देऊळगावराजा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता या प्रश्नावरून मराठवाडा-विदर्भ वाद पेटण्याची शक्यता आहे.तळणीसह देवठाणा, कानडी, ल्ािंबखेडा, टाकळखोपा व वाघाळा येथील १६ ग्रामस्थांनी देऊळगावराजा (जि. बुलढाणा) येथील खडकपूर्णा प्रकल्पातून उस्वद-देवठाणापर्यंतच्या गावांना पाणी सोडण्यासाठी २० फे ब्रुवारीपासून पूर्णा नदीच्या पात्रात उपोषण सुरू के ले होते. या उपोषणाची दखल घेत २५ फे ब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊ न १ मार्चला पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. पुढे ३ मार्च ही डेडलाइन देण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनीही खडक पूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आदेश दिले. मात्र, खडक पूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्यास आंदोलन क रू, असा इशारा देऊ ळगाव येथील शेतक ऱ्यांनी व पाणी बचाव समितीने तहसीलदार व अभियंता यांनी दिल्याने पाण्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे ५ मार्च पर्यंत पाणी न सुटल्यास सर्व पक्षीय रास्ता रोक ो आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा तळणीतील उपोषणक र्त्यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँॅग्रेस, शिवसेनेसह अन्य संघटनांनी दिला आहे.