शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मुंबईवर पाणीकपातीचे वर्षभर संकट?

By admin | Updated: October 2, 2015 04:15 IST

मुंबईवरील पाणीसंकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने पुढील ३०४ दिवस मुंबईला पाणी कसे पुरवायचे,

धरणांत अपुरा पाणीसाठामुंबई : मुंबईवरील पाणीसंकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने पुढील ३०४ दिवस मुंबईला पाणी कसे पुरवायचे, हा गंभीर प्रश्न सध्या पालिकेला भेडसावत आहे. त्यामुळे सध्याची २० टक्के पाणीकपात वाढण्याची आणि पुढील पावसाळ्यापर्यंत कायम राहण्याची भीती आहे. येत्या १५ दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता पुढील आठ महिने मुंबईकरांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून १ आॅक्टोबर रोजी सात तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लिटर्स पाणी असणे गरजेचे असते. पण आजघडीला ते केवळ ११ लाख ४५ हजार ००१ दशलक्ष लिटर्स एवढे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा व भातसा या तलावांत अनुक्रमे २५९, २२७ दिवसांचाच पाणीसाठा आहे. हे पाणी तब्बल ३०४ दिवस पुरवायचे आहे. तलावआजची पातळीखोलीमोडक सागर१६२.८०१६३.१५तानसा१२८.१७१२८.६३विहार७७.२२८०.१२तुळशी१३९.०९१३९.१७अ. वैतरणा ६००.५९६०३.५१भातसा१३५.०८१४२.०७म. वैतरणा २८४.४३२८५(आकडेवारी मीटरमध्ये)