शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कपडे धुण्याच्या मोगरीने केली पतीची धुलाई

By admin | Updated: July 22, 2016 19:44 IST

आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पत्नीला पतीने मज्जाव करताच पारा चढलेल्या पत्नीने कपडे धुण्याच्या मोगरीने पतीची धुलाई केली तर यात पती जखमी होऊन

ऑनलाइन लोकमततेल्हारा, दि. 22 - आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पत्नीला पतीने मज्जाव करताच पारा चढलेल्या पत्नीने कपडे धुण्याच्या मोगरीने पतीची धुलाई केली तर यात पती जखमी होऊन त्याचा हात मोडल्याची घटना शहरातील उच्चशिक्षित वस्तीत घडली आहे. या भांडखोर पत्नीचा बंदोबस्त करण्याची मागणी शासकीय नोकरीत असणाऱ्या पतीने २० जुलै रोजी तेल्हारा पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.तेल्हारा येथील ३५ वर्षीय इसम वीज वितरण कंपनीत तेल्हारा येथेच नोकरीला आहे. त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी व मुलासह आईसुद्धा राहते. ३० जून रोजी सायंकाळी ७ वाजता पती घरी आले असता त्यांची पत्नी त्यांच्या आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होती. तिने स्वत:च्या सासुला घराबाहेर काढून घर आतून बंद करून घेतले होते. पतीने तिला घर उघडण्यासाठी आवाज देताच पारा चढलेली पत्नी आतुन भाजी कापण्याची सुरी घेऊन पतीच्या अंगावर धावून आली. सूरा बाजुला फेकत तीने कपडे धुण्याच्या मोगरी हातात घेतली व पतीची चांगलीच धुलाई केली. यात पतीचा हात फ्रॅक्चर झाला. या विषयीची तक्रार पतीने तेल्हारा पोलिसात २० जुलै रोजी दिली आहे. पत्नीवर गुन्हे दाखल करून तिच्यापासून आपली सुटका करा. तिच्यापासून आपल्या व कुटूंबीयाच्या जीवित्वास धोका असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. सदर प्रकरणाची चौकशी ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ गणपत गवळी व नागोराव भांगे करीत असून सदर प्रकरण महिला विशेष सुरक्षा आकोटकडे पाठविण्यात आले आहे.