शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम - जिल्हाधिका-यांनी केला अवयवदानाचा संकल्प!

By admin | Updated: September 3, 2016 14:42 IST

राज्यभरात सध्या महाअवयवदान अभियानाची जोरासोरात अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरून नागरिकांमध्ये याप्रती प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे

- सुनील काकडे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३ - राज्यभरात सध्या महाअवयवदान अभियानाची जोरासोरात अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरून नागरिकांमध्ये याप्रती प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे. दरम्यान, नागरिकांना अवयवदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अवयवदानाचा संकल्प करून तसे संमतीपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सुपूर्द केले.
मृत्यूनंतर या शरिराची केवळ राखच होणार आहे. मात्र, मरणोपरांत अवयवदानाची प्रक्रिया पार पडल्यास अनेक गंभीर व्याधींनी त्रस्त तथा मरणाला टेकलेल्या रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनाने महाअवयवदान हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले. त्याची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंबंधी पार पडलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सर्वप्रथम अवयवदानाचा संकल्प करून यासंदर्भात आवश्यक असलेले संमतीपत्र भरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसीरूद्दीन पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. समाजात वावरणाºया नागरिकांनीही या अभियानाचा स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अवयवदान अभियानात जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या या पुढाकाराचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.