शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा शरद पवारांचे हात बांधले होते का? - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: June 4, 2017 17:47 IST

एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप सुरु असतानाचे चित्र सुरु आहे. शेतकरी संपात फूट पडल्याचा आरोप होत असताना सरकारने आता विरोधकांवर पलटवार करायला सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 4 - एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप सुरु असतानाचे चित्र सुरु आहे. शेतकरी संपात फूट पडल्याचा आरोप होत असताना सरकारने आता विरोधकांवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या शरद पवार यांना 15 वर्षात हमीभाव का देता आला नाही? त्यांचे हात बांधले होते का अशी जोरदार टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना केला आहे. .कोल्हापुरात पत्रकाराशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गेल्या 15 वर्षात शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला तुमचे हात काय बांधले होते काय असा सवाल विचारत पवार यांना शेतकऱ्यांचा राजा ही मिळालेली पदवी जाईल अशी भीती असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच ती पदवी जाईल या भीतीनंच ते बेछूट आरोप करत असल्याची घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे.शेतकऱ्यांचा संप मिटल्यामुळं काहींची दुकानं 2 दिवसांतच बंद झाली, मात्र या 2 दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे आहेत ते पाहा, असं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संपामध्ये शेतकरी दूध फळं वाया घालवत नाही, पण शेतकऱ्यांच्या नावानं बदनामी सुरु असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी नेत्यांना अजूनही चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.