शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

धूम्रपान सोडायचंय? मग करा हे उपाय

By admin | Updated: January 9, 2017 11:15 IST

तंबाखूजन्य पदार्थांमध्ये बिडी, सिगारेट, हुक्का इत्यादींचा समावेश असतो. धुम्रपानामुळे होणाऱ्या महाभयंकर धोक्यापासून वाचण्यसाठी खाली काही सोपे उपाय आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - धूम्रपान हे समाजातल्या सर्व स्तरांमधील लोकांना असलेले व्यसन आहे. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष कोणीही याला अपवाद नाही. याच्या दुष्परिणामांची चर्चा सतत होत असूनही फॅशन, लाईफस्टाईल किंवा क्रेझ म्हणून व्यसन केलं जातेयं. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या धूरांचे श्र्वासावाटे सेवन केल्यामुळे विवध आजार जडतात. आधी खोकला, श्वास घेण्यास अडचणी असे विकार होतात. पुढे ह्रद्यविकार, कर्करोगासारखे आजार बळावतात.

तंबाखूजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या निकोटीन या द्रव्यामुळे माणूस त्याच्या व्यसनात अडकतो. एखादी व्यक्ती खूप वर्षे तंबाखू खात असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा धूर ओढत असेल आणि त्याला एकदम थांब म्हणून सांगितले तर त्या व्यक्तीच्या शरीराला निकोटिनची सवय झालेली असल्यामुळे तसे करणे शक्य होत नाही. त्याने तसे करणे थांबवल्यास शरीरातील पेशी निकोटिनची मागणी करू लागतात. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये बिडी, सिगारेट, हुक्का इत्यादींचा समावेश असतो. धुम्रपानामुळे होणाऱ्या महाभयंकर धोक्यापासून वाचण्यसाठी खाली काही सोप्या टिप्स आहेत. - दुधाचा वेगळ्या पद्धतीने वापर करून तुम्ही सिगारेटची सवय सोडू शकता. सिगारेट दुधात बुडवा आणि पूर्णपणे वाळू द्या. दुधामुळे सिगारेट ओढताना कडवट चव मिळेल. हा कडवटपणा तोंडात दीर्घकाळपर्यंत राहील. त्यामुळे पुन्हा सिगारेट पिताना तुम्ही दोन वेळा विचार कराल.

- धूम्रपानामुळे शरीराला आवश्यक असलेल्या 'क' जीवनसत्वाचा पुरवठा खंडित होतो. धुम्रपान टाळण्यासाठी संत्री, लिंबू आणि डाळींब अशा फळांचे सेवन करावे. त्यामुळे 'क' जीवनसत्वाची कमतरता भरून निघेल. संत्र्याच्या रसामुळे धूम्रपानाची सवय लवकर सुटू शकते.- धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यास सॉल्टी चिप्स खा. धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी मीठाचा वापर केलेले स्नॅक्स उत्तम पर्याय आहे. किंवा जेव्हा सिगारेट पिण्याची इच्छा होईल तेव्हा थोडेसे मिठ जिभेवर ठेवावे. - एका हळकुंडाचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा होईल तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते. - सिगारेट सोडण्यासाठी दालचिनी बारीक वाटून मधामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास ते मिश्रण बोटाने चाटावे- कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.