शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाकोल्यात तरुणीची गळा चिरून हत्या

By admin | Updated: April 10, 2017 06:35 IST

सार्वजनिक ठिकाणी एका अठरा वर्षांच्या तरुणीचा चाकूने गळा चिरून हत्या करण्याची खळबळजनक घटना

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी एका अठरा वर्षांच्या तरुणीचा चाकूने गळा चिरून हत्या करण्याची खळबळजनक घटना वाकोला येथील मुंबई विद्यापीठाच्या मार्गावर घडली. हत्येनंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला हल्लेखोर संभाजी मोरे याला स्थानिक रहिवाशी व वाहतूक पोलिसाने शिताफीने पकडले. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्येमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. मोरेच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आयेशा शेख असून, दोघे एकाच परिसरात राहात होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संभाजी मोरे हा आयेशा हिच्यावर प्रेम करीत होता. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विद्यापीठ मार्गावर त्याने तिला अडविले. प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने त्याने तिला शिवीगाळ केली. तिच्या मोबाइलवर आलेले कॉल तपासण्यासाठी मोबाइल मागितला. मात्र, तिने त्याला नकार दिला. मोरेने आपल्याकडील चाकूने आयेशा हिचा गळ्यावर सपासप वार केले. ती रक्तबंगाळ होऊन पडल्यानंतर, त्याने पलायनाचा प्रयत्न केला. आयेशा हिच्या आरडाओरड्यामुळे स्थानिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. वाहतूक पोलिसाच्या मदतीने जमावाने त्याला पकडून चोप दिला. आयेशा हिला रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)