शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

धुळ्यातील घाणेगावात वायफाय शाळा !

By admin | Updated: November 5, 2016 00:05 IST

साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या ‘वायफाय’ युक्त डिजीटल शाळेचे उद्घाटन शुक्रवारी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याहस्ते झाले.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 04 - साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या ‘वायफाय’ युक्त डिजीटल शाळेचे उद्घाटन शुक्रवारी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षक अ‍ॅडम ग्रील यांच्याशी ‘वायफाय’च्या माध्यमातून संवाद साधला.आजच्या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्राला अलिप्त राहून चालणार नाही़ तंत्रज्ञानाच्या, संगणकीकरणाच्या माध्यमातून शक्य तेवढ्या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उलपब्ध होत आहेत. या सुविधांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवीन स्त्रोत उपलब्ध व्हावेत हेच ध्येय शिक्षण विभागाचे असल्याचे मत नंदकुमार यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, डाएटच्या प्राचार्या विद्या पाटील, माजी आमदार जे़यू़ठाकरे, शिक्षण सभापती नुतन पाटील, गटशिक्षणाधिकारी भिल, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, व्ही़व्ही़पवार, एस़ई़बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. घाणेगाव हे धुळ व साक्री तालुक्याच्या सीमेवरील छोटेसे गाव असून इच्छाशक्तीच्या जोरावर येथील शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील व शिक्षक वृंदांनी ग्रामस्थांच्या मदतीने पहिली वायफाय सुविधा असलेली डिजीटल शाळा साकारली आहे़ या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.