शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विनाशाच्या उंबराटयावर गिधाडपक्षी

By admin | Updated: October 6, 2016 21:04 IST

एके काळी लाखोंच्या संख्येने असणारे माळढोक पक्षी आता महाराष्ट्रात फक्त 50 ते 55 इतकेच उरले आहेत , भारतातील 98% गिधाडे नामशेष झाली आहे. विनाशाच्या उंबराटयावर

ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 06 -  एके काळी लाखोंच्या संख्येने असणारे माळढोक पक्षी आता महाराष्ट्रात फक्त 50 ते 55 इतकेच उरले आहेत , भारतातील 98% गिधाडे नामशेष झाली आहे. विनाशाच्या उंबराटयावर गिधाडपक्षी आहे. यांना वाचविन्यासाठी सिल्लोड शहरात गुरुवारी(दि.6 रोजी) जनजागृती करण्यात आली.सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेतर्फे वन्यजीव सप्तााह (2 ते 8 ऑक्टो.) निमित्त नामशेष होत जाणाऱ्या माळढोक व गिधाड या पक्षांबद्दल माहिती देणाऱ्या विनाशाच्या उंबराटयावर या पोष्टर चे प्रकाशन सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक के. के. पाटील यांच्या हस्ते शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात दि 06 ऑक्टो. रोजी करण्यात आले. पर्यावरणासाठी पक्ष्यांचे महत्व यात नमूद केले आहे. जनजागृती होण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा , कॉलेज , वाचनालय व शासकीय कार्यलयांना हे भिंती चित्र विनामूल्य भेट देण्यात येणार आहे .या वेळी नगरसेवक अशोक साळवे ,शेकबाबर, दिगंबर आंबेकर,ता. शि. सं. अ.राहुल पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष किरण पाटील पवार, विजय चव्हाण डॉ . संतोष पाटील, संदीप चव्हाण, रमेश चव्हाण,आनंद खेत्रे , भाऊसाहेब जंगले, गणेश चव्हाण, पवन दौड,प्रभू जंजाळ,दीपक पाटील ,ज्ञानेश्वर घोडके ,प्रभाकर खोडके ,मनोज खरात संभाजी ढमाले, संतोष लक्कस, संदीप पवार, जगदीश चापे, योगेश ठोंबरे, भगवान पंडित,सुनील आरते, राम घोडके,नितीन एण्डोले,निलेश कुलकर्णी, अजय बोराडे, चरण मोरे, संदीप ठाकूर, रंजीत सपकाळ ,कृष्ण गजभारे, विजय काकडे, प्रभाकर खिल्लारे,उमेश देहाडे, नितीन गायकवाड,अविनाश इंगळे , गौतम देहाडे, अमोल सपकाळ, राहुल सोमासे, सतीश सपकाळ, शिवाजी दाबके, सुभाष सपकाळ, रवी सपकाळ , प्रशांत वैद्य ,सलमान शाह , किशोर वैद्य पंकज दांडगे ,शेक सलीम , शेक रियाज,मनोज बोर्डे दिनेश बर्डे ,रत्नाकर कुमावत ,सचिन पारधे,अभय वाघ, गणेश तांगडे, गजानन पडोळ यांनी परिश्रम घेतले .