शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मतदारराजासाठी ‘हटके’ मतदान केंद्र

By admin | Updated: February 11, 2017 02:43 IST

फुलांच्या माळा व फुगे लावून सजविलेले मतदान केंद्र, खेळती हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी अन् रांगेत उभे राहण्यासाठी सावली याचबरोबर

पुणे : रांगोळ््यांचे सडे... फुलांच्या माळा व फुगे लावून सजविलेले मतदान केंद्र, खेळती हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी अन् रांगेत उभे राहण्यासाठी सावली याचबरोबर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.. असे असेल जिल्ह्यातील आदर्श मतदान केंद्र. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात किमान दहा मतदान केंद्र या पद्धतीने आदर्श मतदान केंद्र करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षक रमेश काळे यांनी दिली.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी व आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, निवडणूक निरीक्षक दीपक नलवडे, प्रकाश कदम, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण आदी नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांंसह सर्व उमेदवारांना पत्र देऊन उमेदवारांची बैठक घ्यावी. आकडेवारी व्यवस्थित कळवावी, असे राव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)