शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी व्हॉट्सअॅप ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

By admin | Updated: February 21, 2017 18:29 IST

आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले.

ऑनलाइन लोकमतरिसोड (वाशिम), दि. 21 - व्हॉट्सअॅप ग्रुपवरील प्रोफाईल छायाचित्र बदलून आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले. ही घटना तालुक्यातील वाकद येथे सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.हरिश भारत झिजान यांनी फिर्याद नोंदविली की, शाहरुख खॉ, अलीयार खॉ हा आॅल इन वन या व्हॉटस् अप ग्रुपचा अ‍ॅडमिन असून त्याने स्वत: मोराच्या पंखासारखे फुलपाखराचे प्रोफाईल छायाचित्र ठेवले असताना, या छायाचित्रात बदल करून महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र बनविले आणि सदर छायाचित्र प्रोफाईल म्हणून अपलोड केले. यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या.सोमवारी रात्री वाकद येथे तणाव निर्माण झाला होता. रिसोड ते वाकद हा मार्ग काही तास बंद ठेवण्यात आला होता. आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी सोमवारी रात्रीच्या सुमारास रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी सोमवारी रात्रीदरम्यान फिर्याद दाखल झाली. या फिर्यादीवरून शाहरुख खॉ, अलीयार खॉ याच्याविरुद्ध कलम २९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. रिसोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी करीत आहेत.