शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

देशात मतविक्रम

By admin | Updated: May 8, 2014 00:31 IST

लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात बुधवारी सात राज्यांतील ६४ जागांवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले.

जागृतीचा प्रभाव : आतापर्यंत ६६ टक्के मतदान

 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात बुधवारी सात राज्यांतील ६४ जागांवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत झालेल्या ५०२ जागांवरील मतदानाच्या टक्केवारीने १९८४चा विक्रम मोडीत काढला आहे. त्या वेळी याच जागांवर एकंदरीत ६४ टक्के, तर यंदा ६६.२७ टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यात १२ तारखेला ४१ जागांसाठी मतदान होईल. यंदाच्या निवडणुकीतील आजवरच्या मतदानातून महिला मतदारांची हक्काची जाणीव अधोरेखित झाली आहे. अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, तामिळनाडू, ओडिशा, पंजाब व मेघालय यासह १३ राज्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार्‍यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. शिवाय आंध्र प्रदेशात ७३.४६ ही यंदाची टक्केवारी सर्वाधिक ठरली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांतही गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. बुधवारच्या आठव्या टप्प्यात बिहार व आंध्र प्रदेशातील हिंसाचाराच्या काही घटना वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. या टप्प्यात राहुल गांधी, वरुण गांधी, स्मृती इराणी, श्रीनिवास रेड्डी, डी. पुरंदेश्वरी, रामविलास पासवान, राबडीदेवी, राजीव प्रताप रुडी, मोहंमद कैफ यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ८१.२८ टक्के, तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये समाजकंटकांनी मतदान केंद्र लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.