शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

विठु माझा लेकुरवाळा; संगे विक्रमी भक्त मेळा! वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आषाढी वारीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:28 IST

सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया हा भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला लेकुरवाळा देव असून, विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांच्या संख्येने जागतिक विक्रम केला आहे.

सोलापूर : सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया हा भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला लेकुरवाळा देव असून, विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांच्या संख्येने जागतिक विक्रम केला आहे. आषाढी वारीला येणा-या भक्तांची संख्या ही जगात विक्रमी असल्याचे आढळून आले असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आल्याचे प्रमाणपत्र नुकतेच विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीला प्राप्त झाले आहे.आषाढी- कार्तिकी विसरू नका, मज देव गुज सांगतसे ! या अभंगाप्रमाणे पांडुरंग हा भक्तीचा अन् भक्तांचा भुकेला आहे. त्यामुळे पंढरीचा वारकरी कधीच आपला नेम चुकू देत नाही. आषाढी वारीसाठी आवर्जुन येणारा वारकरी हा ऊन,वारा पावसाची तमा न बाळगता वारीला येतोच. त्यामुळे या दोन्ही वारीसाठी येणा-या वारक-यांची संख्या काही लाखांमध्ये असते. एका दिवसात भेट देणारे सर्वाधिक भाविक म्हणून आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांची याद्वारे नोंद घेण्यात आली आहे. ही संख्या जागतिक पातळीवर विक्रमी असल्याचे इंग्लंच्या इंडो-ब्रिटीश कल्चरल फोरमच्या पाहणीत आढळून आले आहे. या संस्थेने पंढरपूर मंदिर समितीला विक्रमाची नोंद केल्याचे प्रमाणपत्र दिले असून, त्यावर इंग्लंडचे खासदार वीरेंद्र शर्मा, संस्थेचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल यांच्या स्वाक्षºय आहेत. या विक्रमाची पडताळणी करण्याचे काम परमेश्वर पाटील या मराठी माणसाने केले आहे.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर