शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खाण-क्रशर संघटनेकडून ब्रिथ अ‍ॅनालायझर मशिन भेट

By admin | Updated: July 21, 2016 02:18 IST

तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याला मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाकडून ‘अल्कोहोल ब्रिथ अ‍ॅनालायझर’ मशिन भेट देण्यात आले.

वडगाव मावळ : मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याला मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाकडून ‘अल्कोहोल ब्रिथ अ‍ॅनालायझर’ मशिन भेट देण्यात आले.तळेगाव दाभाडे येथील पोलीस ठाण्यात देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मशिन सुपूर्त करण्यात आले. या वेळी पानसरे म्हणाले, ‘‘तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातास कारणीभूत असलेल्या मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना ‘अल्कोहोल ब्रिथ अ‍ॅनलायझर’ मशिनअभावी कारवाईस विलंब व अडथळा निर्माण होत होता. मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढल्याने अपघाताच्या घटनेत वाढ होऊन बळींची संख्या वाढत होती. मशिन मिळाल्याने मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर त्वरित कारवाई केली जाईल. यामुळे अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊन प्रवास सुरक्षित होईल.’’संघाचे अध्यक्ष विलास काळोखे यांनी मशिन भेट देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी मशिनचे प्रात्यक्षिक कर्मचाऱ्यांना करून दाखविले. मशिनद्वारे मद्यप्रमाणाचे प्रमाणपत्र त्वरित निघते. ते न्यायालयात ग्राह्य मानले जाते.या प्रसंगी पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ उपाध्यक्ष रामदास काकडे, अरुण मोरे, प्रदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील, सुनील शेळके, किरण काकडे, सागर पवार, सुधाकर शेळके, श्रीकांत वायकर, संदीप काळोखे, विक्रम काकडे, मयूर काळोखे, शिवराज गाडे उपस्थित होते.पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)