शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जब्बार पटेल यांना यंदाचा ‘विष्णूदास भावे’ पुरस्कार

By admin | Updated: October 13, 2014 05:17 IST

अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारे ‘विष्णूदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला

सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारे ‘विष्णूदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला असून, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि रोख अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमीदिनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. डॉ. जब्बार पटेल यांनी घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेल्या ‘सामना’ या चित्रपटाची निर्मिती केली.