शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू वाघ यांची प्रकृती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 19:12 IST

गोव्याचे आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती स्थिर आहे.

मुंबई: गोव्याचे आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती ‘जैसे थे’ अशीच आहे. वाघ यांना गुरुवारी रात्री माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे विशेष पथक उपचार करीत आहे. पण, अजूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.  
वाघ यांच्यावर गोव्यामधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. वाघ यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जास्त दगदग झाल्यामुळे वाघ यांचा उच्च रक्तदाब वाढला होता. उच्च रक्तदाब वाढल्याने त्यांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून वाघ यांची प्रकृती नाजूक होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण, थोडेच दिवसांत वाघ यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. जुलै महिन्यांत त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे झालेल्या दगदगीमुळे आॅगस्टच्या दुसºया आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. वाघ यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली होती. 
हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. औषधोपचारांना काही प्रमाणात ते प्रतिसाद देत असल्यामुळे प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)