शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर ३० रोजी निकाल; पानसरे हत्येप्रकरणी सरकारचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:54 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.शनिवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात तावडेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.गेले दोन दिवस ही सुनावणी होती. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून ३० जानेवारीला निकाल देण्यात येईल, असे बिले यांनी स्पष्ट केले.संशयित तावडेविरोधात नोंदविलेले साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब एस.आय.टी.कडे आहेत आणि नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने तावडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तावडेला पानसरे हत्या प्रकरणात जामीन देऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी या वेळी केली.एखाद्या व्यक्तीला आरोपी करायचे आणि त्याच्याविरोधात खोटे पुरावे गोळा करून त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे, तसे तपास यंत्रणेने तावडे याच्याबाबतीत केले आहे.त्याला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केला.निंबाळकर-पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमकदाभोलकर, पानसरे व एम.एम. कलबुर्गी हत्या प्रकरणांमध्ये साम्य आहे, असा मुद्दा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर हे युक्तिवादावेळी मांडत होते. याला आक्षेप घेत पानसरे हत्या प्रकरणात कलबुर्गी हत्येचा संबंध आणू नका, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. यावरून निंबाळकर व पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर ‘सुनावणी सुरू ठेवायची की पुढील तारीख देऊ?’ असे न्यायाधीशांनी दोघांनाही सुनावले.

टॅग्स :Courtन्यायालय