शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विनायक भोईरची मुंबई संघासाठी निवड

By admin | Updated: March 3, 2017 05:32 IST

पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे.

वसई : विरारचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे. अर्नाळा येथील विनायक भोईर याची रणजी स्पर्धेच्या पुढील सत्रासाठी मुंबईच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. मुंबईसाठी निवडला गेलेला तो वसई तालुक्यातील पृथ्वीनंतरचा दुसरा खेळाडू ठरला असून विशेष म्हणजे दोघांचीही निवड एका महिन्याच्या अंतराने झाली आहे. पृथ्वीची गेल्याच महिन्यात मुंबई रणजी संघात निवड झाली होती. त्याने पदार्पणातच शतक ठोकून मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात निर्णायक खेळी केली होती. इतकेच नाही, तर नुकताच झालेल्या आयपीएलसाठी पृथ्वीला तब्बल चार कोटीची बोली लागली होती. वसईकरांसाठी ही अभिमानाची बाब असतानाच, आता अर्नाळा येथील विनायकची रणजीसाठी संभाव्य संघात निवड झाल्याने वसईत आनंदाचे वातावरण आहे. विनायकचे प्राथमिक शिक्षण अर्नाळा विद्यामंदिर शाळेत झाले. शालेय व स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपुर्ण कामगिरी करताना त्याने आपली छाप पाडली होती. (प्रतिनिधी)