शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘आपला गाव, आपला विकास’ अभियानात ग्रामस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 01:43 IST

पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या वतीने ‘आपला गाव आपला विकास’ अभियानांतर्गत कार्यशाळा झाली.

कार्ला : पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या वतीने ‘आपला गाव आपला विकास’ अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. कार्यशाळा येथील महाराष्ट्र पर्यटन केंद्राच्या सभागृहात झाली. कार्यशाळेत वरसोली गणातील कार्ला, वेहेरगाव, खांडशी, ताजे, टाकवे(खुर्द), सांगिसे, शिलाटणे, मुंढावरे येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संसाधन गट, अंगणवाडीसेविका, आशासेविका आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अधिकारी सुजाता अंगडिया व विस्तार अधिकारी दीपाली पवार यांनी आपलं गाव आपला विकास म्हणजे काय, ही संकल्पना उपस्थितांना समजून सांगितली. ग्रामपंचायत निधी, चौदावा वित्त आयोग यातून मिळणाऱ्या निधीतून गावचा विकास करण्यासंदर्भात माहिती दिली. कार्ल्याच्या सरपंच अश्विनी हुलावळे यांनी स्वागत केले. ताजेचे सरपंच रामदास केदारी यांनी प्रास्ताविक केले. कार्ल्याचे ग्रामसेवक एम. डी. नाईकडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)कान्हेत एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिरकान्हे : आमचा गाव, आमचा विकास अभियानांंतर्गत येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरात ग्रामस्थ, सदस्य, सरपंच व गाव पातळीवरील सर्व सरकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात खडकाळा गणातील कान्हे, जांभूळ, साई ग्रामपंचातीने सदस्यांनी सहभाग घेतला.