शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बुलेट ट्रेनकरिता जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

By admin | Updated: June 9, 2017 03:04 IST

(बुलेट ट्रेन) रेल्वेच्या प्रकल्पा करीता शेत जमिनी न देण्याचा निर्धार मान ग्रामस्थांनी करुन तसा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूरही करण्यांत आला

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : मुंबई अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेच्या प्रकल्पा करीता शेत जमिनी न देण्याचा निर्धार मान ग्रामस्थांनी करुन तसा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूरही करण्यांत आला आहे. हा ठराव व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. आम्हाला उध्वस्थ करणारा हा प्रकल्प नको, अशी भावना त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.प्रस्तावित रेल्वे मार्ग पालघर तालुक्यातील कल्हाले, मान, बेटेगाव, पडघे या गावांतून जाणार असून त्या त्याचे फायनल लोकेशन, सर्व्हे आणि जिओटेक्निकल इनव्हेस्टीगेशन सर्व्हे लवकरच करावयाचे असल्याची माहिती पालघरचे तहसीलदार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ५ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत दिली. मात्र या प्रकल्पासंदर्भात मान ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यांत आली होती त्या सभेत या प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवून ग्रा. प. कार्यक्षेत्रातून प्रकल्प उभारू द्यायचा तर नाहीच परंतु आमच्या मालकीच्या जमिनीही आम्ही प्रकल्पाकरीता देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असे, मान ग्रामपंचायतीचे सरपंच मोरेश्वर दौडा व उप सरपंच अ‍ॅड राहुल पाटील यांनी सांगितले.