लातूर : तालुक्यातील जि.प.च्या एकुर्का गटातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. ते अध्यक्षपदाचेही दावेदार आहेत. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पत्नी तथा विद्यमान अध्यक्षा प्रतिभाताई लातूर तालुक्यातील निवळी गटातून निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचे चिरंजीव दत्ता शिंदे हे लातूर तालुक्यातील काटगाव गणातून काँग्रेसकडून पंचायत समितीची निवडणूक लढवीत आहेत.
विलासरावांचे सुपुत्र मैदानात
By admin | Updated: February 7, 2017 23:59 IST