शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचा पलुचा धबधबा हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 1, 2016 03:48 IST

पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्ग सौदर्य लाभलेला विक्रमगडमधील मनोहरी पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला

राहुल वाडेकर,

विक्रमगड- पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्ग सौदर्य लाभलेला विक्रमगडमधील मनोहरी पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला असून येथील मुबलक पक्षी प्रजातींमुळे संशोधक व छायाचित्रकारांनी सुद्धा इकडे गर्दी करायला सुरुवात केली आहे.विक्रमगड ते जव्हार या हरितपट्ट्यामध्ये पलुचा आणि दाभोसा धबधबा तरुणाईचे आकर्षण ठरत आहे. मुंबई आणि ठाणेकर तरुणाई शनिवार, रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावते. हाच जंगलपटटा निसर्गमित्रासाठी पर्वणीच़ ठरतोे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येऊ लागले आहे. पलुचा धबधबा हा जव्हार-विक्रमगड महामार्गापासून जांभागाव हददीतील डोंगरी भागात वसलेला आहे़ जून ते आॅक्टोंबर या काळात येथे मोठया प्रमाणात पर्यटक येतात. दगड व चिखलवाट तुडवतच येथे जावे लागते़ या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते़ मुंबई परिसर व अन्य ठिकाणाहून पर्यटक येथील निसर्गाचे अद्भूत रुप पाहावयास येतात़ या धबधब्यांच्या डोंगर माथ्यावरुन हिरव्या वनराईतून डोकावणारे छोटे छोटे धबधब रोमांचित करीत आहेत़ या धबधब्याचा पर्यटनदृष्टया विकास व्हावा, यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असून येथील ग्रामस्थ यासाठी प्रयत्नशिल आहेत़ या धबधब्याच्या पठारी भागात धरण बांधल्यास हा धबधबा बारमाही वाहु शकतो तसेच या भागातील जमीन ओलिताखाली येऊन पंचक्रोशीतील भाग सुजलाम, सुफलाम होऊ शकेल याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (वार्ताहर)