शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: November 7, 2016 20:58 IST

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 7 - हिटलरचा आदर्श मानून केंद्रातले भाजप सरकार लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. ज्या ...

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 7 - हिटलरचा आदर्श मानून केंद्रातले भाजप सरकार लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. ज्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये पत्रकारांवर लोकशाहीच्या चौथ्या खांबाची धुरा सोपविलेली, तो चौथा खांब हे सरकार नेस्तनाबूत करू पाहत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीला धडा शिकविणारी ही जनता आता केंद्रातल्या सरकारलाही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ठाणेकरांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात गडकरी रंगायतन ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.एनडीटीव्ही या वृत्तवाहिनी या वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यावरील बंदी सरकारने कँडल मार्चची दाखल घेऊन उठविली. मात्र सरकारच्या या हुकूमशाहीच्या निषेधार्थ सोमवारी ठाणेकरांनी कँडल मार्च काढून ठाणेकरांच्यावतीने निषेध नोंदविला. येथील गडकरी रंगायतनामधून हा मार्च निघाला. हातात पेटत्या मेणबत्या घेऊन ठाणेकर नागरिक हाताला काळ्या रिबन बांधून हा मार्च जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, आमदार आव्हाड, डॉ. राम माळी, आनंद परांजपे, डॉ.अभिजीत वैद्य, संजय भोईर, ऋता आव्हाड, मुख्याध्यापिका आमला स्टॅन्ले विक्रांत चव्हाण, शानू पठाण, अमित सरैय्या, सुहास देसाई आदींसह तरुण तरुणी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(छाया- विशाल हळदे)