शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

VIDEO : सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम

By admin | Updated: August 13, 2016 13:52 IST

तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक बाहेर पडल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ठप्प झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १३ - या आठवड्यात आलेल्या तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक बाहेर पडल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ठप्प झाला आहे. शनिवार, रविवार व सोमवारी स्वातंत्रदिन असल्याने चाकरमान्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाली असून त्याचा आनंद लुटण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. मात्र या गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून  वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु आहे. या मार्गावर वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. अमृतांजन पुल ते खालापुर टोलनाका पर्यत वाहनांच्या रांगा असून वाहतुक पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहन‍ांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  दरम्यान खंडाळा घाटात कार्गो ट्रक बंद पडला असून त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच वाढ झाली आहे.
 
तसेच नाशिककडे जाणा-या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे.
 
 ( फोटो : विशाल विकारी)