शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी नाल्यात कोसळून २ ठार, ६ जखमी

By admin | Updated: September 7, 2016 10:10 IST

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार नाल्यात कोसळून २ ठार तर ६ जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा , दि. ७ -  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली सुमो कार सिमेंटचा कठडा तोडून नाल्यात कोसळल्याने २ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांच्या मध्ये असणार्‍या गार्डनमधील नाल्याचा सिमेंट कठडा तोडत नाल्यात कोसळली. बुधवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास  तुंगार्ली गोल्ड व्हँलीजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश असून जखमींमध्ये १ पुरुष, २ महिला, २ मुले व एका मुलीचा समावेश असून ते सर्वजण गोरेगाव मुंबई येथील असल्याचे समजते. 
दोन वर्षांपूर्वी याच नाल्यात पोलीसांची एक व्हॅन देखिल पडली होती. सदर अपघाताच्या ठिकाणी महामार्ग पोलीसांनी शास्तोक्त पध्दतिुचा कठडा व क्रँश बँरियर आदी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत त्यावेळी पत्र दिले होते. मात्र त्यानंतरही आयआरबीने योग्य खबरदारी या ठिकाणी घेतलेली नाही. दोन वर्षापुर्वी महामार्गावर सर्वत्र काँरीडोरच्या दुतर्फा ब्रायफ्रेन रोप लावण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. मात्र अद्यापही ते काम पुर्ण न झाल्याने आजची घटना घडली आहे. अपघातग्रस्त ठिकाणी केवळ प्लास्टिकचे ड्रम उभे करण्यात आले होते. तेथे डब्लू आकाराचे क्रँश बँरीयर अथवा ब्रायफ्रेन रोप असता तर ही दुर्घटना ठळली असती. घटनेची माहिती समजताच महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळाला भेट देत पहाणी केली.